शारीरिक सामाजिक आणि बौद्धिक विकास म्हणजे काय?www.marathihelp.com

शिक्षण, एकमेकांतील व्यवहार इत्यादींमुळे बालक, व्यक्ती आणि समूह या सर्वांमध्ये अनेक विकासात्मक बदल होतात, यालाच सांस्कृतिक विकास असे म्हणतात. थोडक्यात, बालकाचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक, भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादींचा विकास होऊन त्याच्यात मानवता हा गुण दिसणे, हे बाल विकासात अपेक्षित आहे.

solved 5
सामाजिक Monday 13th Mar 2023 : 16:04 ( 1 year ago) 5 Answer 17796 +22