शाळा व्यवस्थापन समितीमध्ये किती टक्के महिला सदस्य असतात?www.marathihelp.com

शाळा व्यवस्थापन समितीमध्ये किती टक्के महिला सदस्य असतात?

किमान ५० % सदस्य महिला. स्वीकृत सदस्य म्हणून शाळेतील २ विद्यार्थ्यांची निवड (किमान १ मुलगी असावी.) पालक सदस्यांमधून अध्यक्षांची निवड करण्यात येईल. शाळेचे मुख्याध्यापक समितीचे पदसिद्ध सचिव असतील.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 14:29 ( 1 year ago) 5 Answer 4182 +22