शाश्वत पर्यावरणाचा एक फायदा काय आहे?www.marathihelp.com

पर्यावरणाचे संतुलन राखणे हा शाश्वत शेतीचा महत्त्वाचा फायदा आहे. शाश्वत शेती साठी पिक उत्पादन खर्च कमी असतो. शुद्ध पर्यावरण आणि कोणतीही हानिकारक अवशेष नसलेले अन्न उत्पादन शाश्वत शेतीद्वारे दिले जाते. निव्वळ सामाजिक नफा जो असतो तो शाश्वत शेती पद्धतीत वाढतो.

solved 5
पर्यावरण Thursday 16th Mar 2023 : 14:03 ( 1 year ago) 5 Answer 62021 +22