शिवाजी महाराजांचे सिंहासन किती?www.marathihelp.com

महाराजांच्या राज्याभिषेकासाठी ३२ मण सोन्याचं सिंहासन तयार करण्यात आलं होतं. पोलादपूरच्या रामजी दत्तो चित्रे यांनी हे सिंहासन त्याकाळी घडवलं होतं. त्यासाठी अत्यंत मौल्यवान रत्ने सिंहासनासाठी वापरली गेली होती.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:06 ( 1 year ago) 5 Answer 70494 +22