शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान कोणते वापरले जाते?www.marathihelp.com

तसा विचार केला तर आज ग्रीन हाऊसचा वापर होत आहे हे तंत्रज्ञानच आहे. या ग्रीन हाऊसमध्ये हवामान नियंत्रित केलेले असते. त्यामुळे त्याच्या बाहेर वातावरण कितीही वाईट असले तरीही या ग्रीन हाऊसमध्ये कधी दुष्काळ पडत नाही. उघडयावर केलेल्या शेतीपेक्षा या ग्रीन हाऊसमध्ये आठपट उत्पन्न जास्त होते.

solved 5
कृषि Monday 13th Mar 2023 : 16:36 ( 1 year ago) 5 Answer 18460 +22