संगणकीय लेखांकन म्हणजे काय?www.marathihelp.com

संगणकीय लेखांकन प्रणाली म्हणजेच अश्याप्रकारची आज्ञावली ज्यामुळे आपण विविध उपयुक्त माहिती ही लेखांकन प्रणालीमध्ये साठवू शकतो. ही प्रणाली संगणक, संगणक महाजाल तसेच अनेक दूरस्थ संगणकीय उपकरणे यांच्या द्वारेजोडलेली असते. संगणकीय लेखांकन प्रणाली द्वारे व्यवसायात विविध प्रकारचे उपयुक्त अहवाल व विवरणपत्रे बनवली जातात.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 11:23 ( 1 year ago) 5 Answer 8146 +22