संरक्षण अर्थसंकल्पात किती टक्के वाढ करण्यात आली *?www.marathihelp.com

2021 मध्ये भारताचे संरक्षण बजेट 76.6 अब्ज डॉलर होते. जे जीडीपीच्या 2.7 टक्के इतके आहे. ही रक्कम 2001 च्या संरक्षण खर्चापेक्षा सुमारे 50 टक्के जास्त होती. याआधी 2020 मध्ये भारताने 72.94 अब्ज डॉलर म्हणजेच जीडीपीच्या 2.9 टक्क्यांच्या समतुल्य रक्कम संरक्षणावर खर्च केली होती.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 09:51 ( 1 year ago) 5 Answer 6829 +22