संसद आणि तिचे कार्य काय आहे?www.marathihelp.com

संसदेची कार्ये

राजकीय आणि वित्तीय नियंत्रण संस्था(किंवा कार्यकारी जबाबदारी)
प्रशासनावर नजर (किंवा प्रशासकीय उत्तरदायित्व)
माहितीविषयक अधिकार (माहिती मिळविण्याचा अधिकार)
प्रतिनिधीविषयक, गाऱ्हाणे मांडणे, इ., शैक्षणिक आणि सल्ला विषयक कार्ये.
संघर्ष मिटवणे आणि राष्ट्रीय एकात्मता साधणे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:17 ( 1 year ago) 5 Answer 65159 +22