संसदीय शासन पद्धतीत पंतप्रधानाचे स्थान काय असते?www.marathihelp.com

"संसदीय शासन पद्धती" त पंतप्रधानांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. पंतप्रधान हा मंत्रिमंडळाचा प्रमुख, संसदेतील बहुमतधारी पक्षाचा प्रमुख महत्त्वाच्या भूमिका पार पाडाव्या लागतात. मंत्र्यांची निवड करण्यापासून तर त्यांना खातेबाह्य करण्यापर्यंत पंतप्रधानाला भूमिका पार पाडावी लागते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 17:23 ( 1 year ago) 5 Answer 38325 +22