सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय?www.marathihelp.com

सकर्मक कर्तरी प्रयोग :-
ज्या कर्तरी प्रयोगात कर्म असते. त्यास 'सकर्मक कर्तरी प्रयोग' असे म्हणतात. उदाहरणार्थ : मोहन पाणी आणतो. राखी पुस्तक वाचते

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 12:09 ( 1 year ago) 5 Answer 46176 +22