समाज म्हणजे काय in marathi?www.marathihelp.com

समाज म्हणजे परस्परांशी आंतरकिया कर-णाऱ्या व्यक्ती आणि समूहांची मिळून बनलेली एक व्यापक संघटना-व्यवस्था होय. सामाजिक आंतरकियेमुळेच व्यक्ती आणि समूहात निश्र्चित स्वरूपाचे सामाजिक संबंध निर्माण झालेले असतात. केवळ लोकांचा समूह म्हणजे समाज नव्हे. व्यक्तीहून निराळे असे स्वतंत्र अस्तित्व समाजाला असते.

solved 5
सामाजिक Tuesday 6th Dec 2022 : 13:47 ( 1 year ago) 5 Answer 5124 +22