समाजशास्त्रातील सामाजिक संस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

( सोशल इन्स्टिट्यूशन्स ). समाजाचे अस्तित्व, सातत्य, स्वास्थ्य आणि सुरक्षितता यांच्या संवर्धनार्थ स्थापन झालेल्या सुविहित यंत्रणा. त्यांच्या प्रकारांत भिन्नता असली आणि त्यांची व्याप्ती संस्थापरत्वे लहान-मोठी असली आणि उद्देश व हेतू वेगवेगळे असले, तरी त्यांचे स्वरूप सार्वत्रिक, सार्वकालिक व परिवर्तनीय असते.

solved 5
सामाजिक Tuesday 14th Mar 2023 : 14:46 ( 1 year ago) 5 Answer 32327 +22