सर्वसमावेशक वृद्धी म्हणजे काय?www.marathihelp.com

११ व्या पंचवार्षिक योजनेनुसार सर्वसमावेशक वाढीची व्याख्या 'वृद्धीची प्रक्रिया जी व्यापकतत्त्वावर आधारित लाभाचे आणि समान संधीची सुनिश्चितता समाजातील सर्व घटकांसाठी करेल. थोडक्यात, ही वाढीची प्रक्रिया विस्तृत प्रकारची, सर्वांमध्ये विभागली जाणारी आणि गरिबीसन्मुख असणारी असेल' अशी करण्यात आलेली आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 17:22 ( 1 year ago) 5 Answer 5246 +22