सर्वात मजबूत चलन काय आहे?www.marathihelp.com

अमेरिकन चलन डॉलरची एक जागतिक चलन म्हणून ओळख झाली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात डॉलर आणि युरो खूप लोकप्रिय आणि सार्वत्रिकपणे स्वीकारली जाणारी चलनं आहेत. जगभरातील केंद्रीय बँकांमध्ये विदेशी चलनाची जी गंगाजळी असते, त्यामध्ये 64 टक्के चलन हे अमेरिकन डॉलर असते

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 16:28 ( 1 year ago) 5 Answer 107550 +22