सर्वेक्षण म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व?www.marathihelp.com

सर्वेक्षण : भूपृष्ठावरील किंवा त्यांच्या जवळील बिंदू, रेषा आणि प्राकृतिक स्वरूपे यांच्यातील परस्परसंबंधाचे मापन करणे म्हणजे सर्वेक्षण होय. यामुळे या बिंदूंची सापेक्ष स्थाने निश्चित करता येतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 17:33 ( 1 year ago) 5 Answer 134187 +22