सागरी जल प्रदूषण म्हणजे काय?www.marathihelp.com

निवासी सांडपाणी, शेतजमिनीतून होणारे पाण्याचे निर्गमन, औद्योगिक संकुलांतून रसायनांचे व दूषित पदार्थांचे उत्सर्जन यामुळे सागरी प्रदूषण होते. किनारी प्रदूषकांचे सर्वांत जास्त प्रमाण हे मुंबईसारख्या नागरी वस्त्यांच्या जवळून वाहणाऱ्या नदीमुखातून म्हणजे खाड्यांतून होते आहे.

solved 5
पर्यावरण Thursday 16th Mar 2023 : 09:40 ( 1 year ago) 5 Answer 56745 +22