सामाजिक वैज्ञानिक सिद्धांत म्हणजे काय?www.marathihelp.com

समाज व सामाजिक संबंधाचा अभ्यास करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते तिला समाजशास्त्राची वैज्ञानिक पद्धत असे म्हटले जाते. समाजशास्त्राचा अभ्यासक सामाजिक घटनांबद्दल सर्व सामान्य नियम प्रस्थापित करतो तेंव्हा त्यास वैज्ञानिक अभ्यास पद्धतीच्या अवस्थेतून जावे लागते.

solved 5
सामाजिक Tuesday 14th Mar 2023 : 15:34 ( 1 year ago) 5 Answer 33758 +22