सिंचन प्रणाली किती पाण्याची बचत करते?www.marathihelp.com

ठिबक सिंचन पद्धतीद्वारे ५० टक्क्यापर्यंत पाण्याची बचत होऊन, १0 ते २५ टक्के उत्पादनात वाढ होते व २५ टक्क्यापर्यंत खताच्या वापरात बचत होते. ही पद्धत शेतात राबविण्याकरीता जवळपास सर्वच महत्वाच्या पिकांसाठी तंत्रज्ञान कृषि विद्यापीठाने विकसित केले आहे. ५० टक्के पाण्याची बचत म्हणजेच ५० टक्के पाण्याची निर्मिती होय.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:04 ( 1 year ago) 5 Answer 123413 +22