सूर्यापेक्षा मोठे काय आहे?www.marathihelp.com

आपला सूर्य इतका मोठा आहे की, त्याच्या व्यासावर १०९ पृथ्वी राहू शकतात. पण सूर्यसुद्धा अगदी साधारण तारा आहे. सूर्यापेक्षा मोठे मोठे तारे विश्वात आहेत.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:21 ( 1 year ago) 5 Answer 42509 +22