सॉक्रेटिसच्या मते न्याय म्हणजे काय?www.marathihelp.com

सॉक्रेटिसच्या मते कोणत्याही गोष्टीची उपयुक्तता तीन कसोट्यांवर पाहावी. ते करणे सुज्ञपणा आहे का; ते स्थैर्य देईल का आणि ते समाधान देईल का, न्याय या तीनही कसोट्यांवर उतरतो म्हणून माणसाने न्यायी राहावे. (येथे 'न्यायी' हा शब्द नगर-राज्याचा न्याय पाळणे व स्वतः न्यायी असणे या दोन्ही अर्थी वापरला आहे.)

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:20 ( 1 year ago) 5 Answer 61032 +22