स्वातंत्र्य म्हणजे काय आणि स्वातंत्र्याचे प्रकार?www.marathihelp.com

स्वातंत्र्याचा एक अर्थ म्हणजे 'राष्ट्रीय' स्वातंत्र्य. भारताला १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी मिळालेले स्वातंत्र्य हे याच प्रकाराचे आहे. त्यामागे ब्रिटिश राजवटीची आणि तिच्यापासून स्वतंत्र होण्यासाठी जनतेने दिलेल्या लढ्याची पार्श्वभूमी आहे. जगातील अनेक देश जबरदस्तीने वेगवेगळया युरोपिय देशांच्या साम्राज्याचा भाग बनवले गेले होते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:31 ( 1 year ago) 5 Answer 103531 +22