हरितगृह वायूंचा सर्वात मोठा वाटा कोणता आहे?www.marathihelp.com

पशुधनामुळं 14% हरितगृह वायूंची निर्मिती होते. त्यात मोठा वाटा हा गुराढोरांचा असतो. याचं प्रमाण कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचं आहारातील सेवन कमी करणं.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:01 ( 1 year ago) 5 Answer 82360 +22