हवाई दलाचा पगार किती आहे?www.marathihelp.com

हवाई दलातील AFCAT अधिकाऱ्यांना त्यांच्या ब्रांचनुसार पगार मिळतो. उदाहरणार्थ, फ्लाइंग ब्रांचमध्ये ८५ हजार ३७२ प्रति महिना, ग्राउंड ड्युटी तांत्रिक ब्रांचमध्ये ७४ हजार ८७२ आणि नॉन-टेक्निकल शाखेत ७१,८७२ प्रति महिना पगार दिला जातो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:17 ( 1 year ago) 5 Answer 47677 +22