हवेत ऑक्सिजन चे प्रमाण किती असते?www.marathihelp.com

वातावरणातील हवेमध्ये प्रामुख्याने नायट्रोजन आणि ऑक्सिजन वायू असतात आणि त्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण 78 टक्के तर ऑक्सिजनचे प्रमाण 21 टक्के असतात उर्वरित 1 टक्के भागात अरगॉन, कार्बन डायऑक्साईड, निऑन, हेलिअम आणि हायड्रोजन वायू असतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 09:44 ( 1 year ago) 5 Answer 109981 +22