२०११ च्या जनगणनेनुसार भारतात दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती आहे?www.marathihelp.com

भारतात स्त्रियांची घटणारी लोकसंख्या चिंतेची बाब झाली आहे. २०११ सालच्या जनगणना अहवालानुसार भारतात १००० पुरुषांमागे ९४० स्त्रिया आहेत. म्हणजेच लिंग गुणोत्तर ९४० आहे.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:59 ( 1 year ago) 5 Answer 3575 +22