२०२१ साली नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?www.marathihelp.com

२०२१ साली नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?

हे संमेलन नाशिक नगरीत MET कॉलेज, आडगाव येथे २६ ते २८ मार्च २०२१ या काळात होणार होते. या संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर होते.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 10:29 ( 1 year ago) 5 Answer 5463 +22