अंगणवाडी सेविका होण्यासाठी काय करावे?www.marathihelp.com

पर्यवेक्षक मान्यताप्राप्त विद्यापीठाचा ग्रॅज्युएट असावा लागतो तर कार्यकर्ता (सेवक/सेविका) किमान दहावी पास व शक्यतो १२ वी पास. वय १८-ते ४५ चालू शकते. लेखी परीक्षा-समक्ष मुलाखत -कागदपत्रे पडताळणी -गुणवत्ता यादी या रस्त्यावरून निवड होत नेमणुकीकडे जाते (जिल्हानिहाय जागा कमी अधिक असतात.)

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:51 ( 1 year ago) 5 Answer 97753 +22