सूक्ष्म सिंचन किती प्रभावी आहे?www.marathihelp.com

तुषार किंवा फवारा सिंचन पद्धती जवळ जवळ सर्व पिकांच्या सिंचनासाठी वापरता येते. फवारा सिंचनामुळे पाण्याची जवळ जवळ २५ ते ३५ टक्के बचत होते. सर्व ठिकाणी समप्रमाणात पाहिजे तेवढे पाणी देता येते. पाण्याचा प्रवाह कमी असताना सुद्धा पाहिजे तेवढे पाणी देता येते.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 09:24 ( 1 year ago) 5 Answer 5297 +22